*खोपोली : शिवाजी जाधव*
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ. गट ) रायगड जिल्हा संपर्कप्रमुख पदी राहुल भाई सोनावले यांची निवड झाल्याबद्दल पनवेल येथील कार्यक्रमात पनवेल तालुका करून सत्कार करण्यात आले. आणि महाड येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त राहुल भाई च्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत राहुल भाई सोनावले यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून. ३ ऑक्टोंबर च्या वर्धापन दिनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची आवाहन केले. या बैठकीला कोकण प्रांत अध्यक्ष प्रकाश जी मोरे साहेब, रिपाइंचे कोकण प्रदेश संघटक रवींद्रनाथ ओव्हाळ, रिपाइंचे ओपन प्रदेश युवा अध्यक्ष सुशांत सकपाळ, प्रभारी पनवेल महानगरपालिका मोहनिश गायकवाड, कोकण प्रदेश सहसचिव जे. पी. पवार, कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड, ज्येष्ठ मार्गदर्शक अशोक गोतारणे, पेण तालुका अध्यक्ष विजय अडसुळे , सल्लागार नितीन गायकवाड, पनवेल विभागीय अध्यक्ष विजय गायकवाड, विनोद जोशी, सचिव सुधागड तालुका आदेश कांबळे, निवास सोनवले, युवा अध्यक्ष सुधागड तालुका भावेश गायकवाड, दिनेश गायकवाड, दीपक गायकवाड, कोकण युवा सचिव राहुल महाडिक, आदी मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments